Payment Link सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की ज्या विद्यार्थ्यांनी LLB II, III, BALLB II, III, IV & V या वर्गात ऑनलाइन प्रवेश घेतला असेल आणि ज्यांना पेमेंट ची लिंक मोबाईल नंबर व ई-मेल वर आली नसेल त्यांनी खालील लिंक वर जाऊन एप्लीकेशन फॉर्म नंबर व जन्मतारीख टाकून फी भरता येईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी 14 सप्टेंबर 2020 पर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्ज केला असेल त्यांनाच पेमेंट ची सुविधा उपलब्ध आहे. दिनांक 14 सप्टेंबर 2020 नंतर ऑनलाइन प्रवेश अर्ज केला असेल त्यांना दोन ते तीन दिवसात लिंक उपलब्ध होईल https://nmujclc.digitaluniversity.ac/CollegeFee/#/search

  • January 9, 2025